HW News Marathi
व्हिडीओ

Ncp Leader Anil Deshmukh | कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण !

नुकतीच सुरत येथे कोचिंग क्लासेस मध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये २० ते २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. या अग्नतांडवाचे दृश्य समोर आल्यानंतर संपुर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. अशातच आता अशा कोचिंग क्लासेसमधील मुंलांचा तेथील शिक्षकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा एरणीवर आलाय. तर कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज केलाय. #VinodTawde #NcpLeader #AnilDeshmukh #suratfire

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi-Sharad Pawar | पंतप्रधानांकडून राष्ट्रवादीचे तोंडभरून कौतुक

Gauri Tilekar

Ajit Pawar | मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी !

News Desk

Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं?

Manasi Devkar