Featured चणे-फुटाणे विकत नीट परीक्षेत गाठले यश, रामप्रसादची यशोगाथा!
घरात अठरा विश्व दारिद्र्य पुजलेले, आर्थिक चणचण, आई वडील गाडीवर फुटाणे, विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात..अशा परिस्थितीत नांदेडच्या एका मुलाने डॉक्टर व्हायचे ध्य़ेय समोर ठेवले आणि कष्ट...