HW News Marathi
व्हिडीओ

चणे-फुटाणे विकत नीट परीक्षेत गाठले यश, रामप्रसादची यशोगाथा!

घरात अठरा विश्व दारिद्र्य पुजलेले, आर्थिक चणचण, आई वडील गाडीवर फुटाणे, विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात..अशा परिस्थितीत नांदेडच्या एका मुलाने डॉक्टर व्हायचे ध्य़ेय समोर ठेवले आणि कष्ट करत नीट परिक्षेत त्याने ७५० पैकी ६२५ गुण प्राप्त केले…या कष्टाळू मिलाचे नाव आहे रामप्रसाद जुनगरे…नांदेड जिल्ह्यातील किनवट तालूक्यातील रामप्रसादला घरची आर्थिक स्थिती ठाऊक होती…त्यामुळे आपल्या आईबाबांना त्याने गाडीवर फुटाणे विकण्यासही मदत केली होती…जाणून घेऊयात रामप्रसादची यशोगाथा.

#RamPrasad #Nanded #Maharashtra #NEET #Exam #Medical
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकनाथ शिंदेंनी ‘ते’ करून दाखवलं”; Sambhaji Raje यांचा Uddhav Thackeray यांना टोला

News Desk

Sadabhau Khot | ..तर मी भर चौकात फाशी घेईन

Arati More

‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या ‘सिरम’ला आग! भाजपला ’घातपाता’ची शंका

News Desk