“मुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:साठी एक नोकरी घ्यावी”, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई | कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. गेल्या सहा- सात महिन्यांपासून संपूर्ण देशातील उद्योग- व्यवहार ठप्प झाले आहेत. असे असताना जगभरातील गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच...