परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स
नवी दिल्ली | पाकिस्तानचे उप उच्चायुक्त सय्यद हैदर यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद...