वैद्यनाथ साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झाले नाही, हा केवळ राजकीय खोडसाळपणा
बीड | वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू...