HW News Marathi

Tag : police

महाराष्ट्र

शरद पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी केतकी चितळेला घेतले ताब्यात

Aprna
केतकीने काल तिच्या फेसबुक पोस्टवर शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती....
महाराष्ट्र

शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेवर पुण्यातही गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांची टीका

Aprna
केतकीविरोधात ठाण्याच्या कळ्यात तिच्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी गुन्हा दाखल केला होता....
महाराष्ट्र

पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा ! – सुभाष देसाई

Aprna
पाणीपट्टी चार हजार रुपयांवरून दोन हजारांवर...
महाराष्ट्र

नांदेड–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात; १० जण गंभीर जखमी

Aprna
या अपघातात जखमींना महामार्ग पोलिसांनी उचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले आहे....
महाराष्ट्र

‘सत्ता येत-जात असते, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही,’ राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aprna
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जामीन अर्जावर १७ मे रोजी सुनावणी होणार आहे....
महाराष्ट्र

राज ठाकरेंना परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Aprna
राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी जामीन करुनही न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला...
महाराष्ट्र

राज्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ, राज्य राखीव दलातील 7 तुकड्या तर 30 हजार होमगार्ड तैनात

Aprna
राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची आढावा बैठक पार पडली....
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; ‘या’ कलमा अंतर्गत होणार कारवाई

Aprna
पोलिसांनी राज ठाकरेंना सभेसाठी १६ अटीपैकी १२ अटींचे उल्लंघन आणि औरंगाबादमधील सभेत चितावणीखोर वक्तव्या प्रकरणी त्यांच्या गुन्हा नोंद केला आहे....
महाराष्ट्र

कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही! – राज ठाकरे

Aprna
राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने आज (१ मे) औरंगाबाद येथे जाहीर सभेत घेतली....
महाराष्ट्र

बीडमध्ये बस स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने बस स्टँड भागांमध्ये एकच खळबळ

Aprna
या घटनास्थळी असलेली बेवारस बॅग याचा शोध आणि तपास सुरू झाला हा थरार पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती....