HW News Marathi

Tag : police

महाराष्ट्र

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविरोधात भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ अटक

Aprna
हिंदुस्थान भाऊला आज सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर करणार आहेत....
महाराष्ट्र

पोलीस मुख्यालयात धनंजय मुंडेंसमोर; बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Aprna
विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बीड शहरातील पंचशील नगर रस्त्याचे बोगस काम झाल्याची तक्रार करून देखील कारवाई झाली नाही....
महाराष्ट्र

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिला आणि पतीला माजी सरपंचाकडून मारहाण

Aprna
या व्हायरल व्हिडिओमध्ये वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करणारा व्यक्ती पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर त्यांची पत्नी प्रतिभा जानकर या दोघांनी मिळून वनरक्षक महिला...
महाराष्ट्र

बारामतीत भरदुपारी महिलेवर चाकू हल्ला

Aprna
ऑफीस बंद होते असे म्हणत काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या गळ्यात असलेल्या दागिन्यांकडे हात नेला या महिलेला प्रतिकार केला असता तिच्यावर चाकूहल्ला करत हा युवक...
महाराष्ट्र

पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी; नितीन गडकरींची आक्रमक भूमिका

Aprna
"मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही, तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो."...
महाराष्ट्र

सर्वसामान्यांचे आधारवड व्हा; पोलीस दलाची शान वाढवा! – अजित पवार

Aprna
भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट...
Covid-19

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी २० हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद

Aprna
मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १,०६,०३७ इतकी झाली आहे...
महाराष्ट्र

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून १४.८२ कोटी थकबाकी वसूल करण्यात मुंबई पोलीस अपयशी

Aprna
मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले...
महाराष्ट्र

कोरोना रुग्णांची वाढती संख्या; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

Aprna
मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे असून ही जमावबंदी ३० डिसेंबरपासून ते ७ जानेवारीपर्यंत असणार आहे....
महाराष्ट्र

नितेश राणेंना धक्का! न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन

Aprna
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे....