सर्वोच्च न्यायालयाने ही तत्परता इत कैद्यांच्या बाबतीत का दाखवली नाही? प्रशांत भुषण यांचा सवाल
मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. अर्णबसह तिघा जणांची सुटका झाली आहे....