प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्य असताना सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे?
मुंबई | केंद्र सरकारने कालपासून पुढील टप्प्यातील कोरोना लसीकरणास सुरुवात केली आहे. त्यासाठी २५० रुपये आकारण्यात येत असून त्याला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज...