महाराष्ट्रपुण्यातील केमिकल कंपनीला आग, १५ महिला तर २ पुरुष कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूNews DeskJune 7, 2021June 9, 2022 by News DeskJune 7, 2021June 9, 20220404 पुणे । पुण्यातील मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीतील क्लोरिफाईड कंपनीत आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या कंपनीचे नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असे आहे....