HW News Marathi

Tag : saamana

राजकारण

कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार ?

News Desk
मुंबई | शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी (२४ मार्च) कोल्हापुरात फुटला. कोल्हापुरातील तपोवन मैदानात भाजप-सेनेची ही सभा पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री...
राजकारण

चिता पेटत होती अन् सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती !

News Desk
मुंबई | गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (१७ मार्च) निधन झाले. मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्यापासूनच गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरु होता,...
मुंबई

मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ राहू नयेत !

News Desk
मुंबई । मुंबई महानगरी ही अनेकांसाठी मायानगरी आहे, स्वप्ननगरी आहे. लाखो चाकरमान्यांसाठी जिवाची मुंबई आहे. मात्र हीच मुंबई अलीकडील काही वर्षांत ‘मृत्यूची मुंबई’ ठरत आहे....
राजकारण

चीन हा पाकिस्तानचा पाठीराखा आहे व राहणार !

News Desk
मुंबई । जैश-ए-मोहम्मदचा टोळीप्रमुख मसूद अजहरच्या पाठीशी चीन खंबीरपणे उभा राहिला आहे. हिंदुस्थानच्या कूटनीतीस हा सगळ्यात मोठा हादरा आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित...
देश / विदेश

पाकिस्तान काय किंवा चीन काय, दोघेही दुतोंडी साप !

News Desk
मुंबई । दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. सिंध प्रांतातील एका सभेत इम्रान यांनी ही ‘गर्जना’...
राजकारण

पाकिस्तानवरील हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार ?

News Desk
मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीयातून आज (११ मार्च) एअर स्ट्राईकचे राजकारण करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दिल्लीतील भाजपचे नेते आणि खासदार मनोज तिवारी...
महाराष्ट्र

‘स्वाइन फ्लू’ची दहशत, जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच देशांनी कंबर कसणे आवश्यक !

News Desk
मुंबई । सीमेवरील घडामोडींमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत युद्धज्वर निर्माण झालेला असतानाच स्वाइन फ्लूच्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली असून देशभरात सुमारे 400 लोकांचे बळी घेतले आहेत.मृतांची ही...
राजकारण

शिवसेना ‘पीडीपी’च्या मंचावर जाताच सगळे आभाळ कोसळल्यासारखे बोंबलू लागले !

News Desk
मुंबई | ‘शिवसेनेने राजकारण करताना देशाचा विचार आधी केला. तुमचे ते राजकारण, चाणक्य नीती. मग इतरांचे काय? आम्हाला ‘पीडीपी’ आणि ‘टीडीपी’मधला फरक कळतो”, असे म्हणत...
महाराष्ट्र

पाऊस आला धावून, पैसा गेला वाहून

swarit
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजापेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमुल्य याचा परिणाम शेअर बाजारवर पडलेला दिसून येत आहे. शेअर...
महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या जबादारीतून भाजपने अंग काढून घेऊ नये | ठाकरे

swarit
जागतिक घडामोडींचा हवाला देत इंधन दरवाढ कमी करण्याच्या जबाबदारीतून सत्ताधाऱ्यांनी अंग काढून घेऊ नये. इंधनाचा भडका उडाला म्हणून आंतरराष्ट्रीय भाषा आणि एरवी ‘मन की बात’...