PM Cares फंडातून औरंगाबादेतील रूग्णालयाला दिलेले व्हेंटिलेटर निकृष्ट ! सतीश चव्हाण
मुंबई | पंतप्रधान सहाय्यता निधीतून (PM Cares Fund) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) देण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट असून ICU कक्षात लावण्याचा दर्जा...