शरद पवारांच्या पावसातल्या सभेची द्विवर्षपूर्ती! सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण
२०१९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ उद्यनराजेंविरोधात घेतलेल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा या सभेला आज...