Featured दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी
मुंबई | शिवसेना दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. यापूर्वी शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागूनही मुंबई महापालिकेने अद्यापही परवानगी दिली...