मध्यप्रदेशने राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, सामनातून मध्यप्रदेश सरकारवर टीका
मुंबई | काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली होती. तसेच स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित...