देखभाल दुरूस्तीसाठी कार्यालये उघडण्याच्या मागणीवर उच्चाधिकार समिती निर्णय घेणार । सुभाष देसाई
मुंबई। देखभाल दुरुस्ती व कर्मचाऱ्यांचे पगार वितरित करण्यासाठी निर्यात व्यवसायिकांचे कार्यालये सुरू करण्यासाठीची मागणी कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीपुढे ठेवून त्यावर मार्ग काढला जाईल,...