HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील साडीच्या दुकानाला भीषण आग, ५ कामगारांचा मृत्यू

पुणे | देवाची ऊरळी येथे एका साडी सेंटरला आज (९ मे )पहाटे भीषण आग लागली. या आगीत ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राजयोग साडी सेंटर या दुकानाला पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना दाखल झाल्या आहेत.

परंतु दुकानाला आग लागल्याने आतमध्ये अडकलेल्या ५ कामगारांचा मृत्यू गुदमरून आणि होरपळून दुर्देेवी मृत्यू झाला. दुकानाला आग नेकमी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमनच्या जवानांनी एका कर्मचाऱ्याचा मृतदेह बाहेर काढला आहे. अद्याप ही आग आटोक्या आली नसून अग्निशमनचे दलाल आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार! – वर्षा गायकवाड

News Desk

तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा पवारांना सवाल!

News Desk

चैत्यभूमीवर प्रवेश नाकारल्यामुळे अनुयायांमध्ये गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात

News Desk