HW Marathi

Tag : Student

Covid-19 महाराष्ट्र

Featured उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी ऑनलाईन साधने वापरावीत | राज्यपाल

News Desk
मुंबई | कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा. आयआयटीसारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला...
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

Featured अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk
मुंबई | कोरोना संकटच्या काळात राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून...
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

Featured “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना?, आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

News Desk
मुंबई | आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी...
Covid-19 महाराष्ट्र

Featured विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार !

News Desk
मुंबई |  एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि...
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

Featured विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचा अठ्ठाहास कशासाठी आणि कोणासाठी ?, राज ठाकरेंचा पत्रातून राज्यपालांना सवाल

News Desk
मुंबई | कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले...
Covid-19 महाराष्ट्र

Featured अंतिम वर्षाचे नुकसान होणार नाही, विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल | उदय सामंत

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला...
Covid-19 महाराष्ट्र

Featured दिल्लीत अडकलेल्या राज्यातील १ हजार ३४५ विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळमध्ये आगमन

News Desk
मुंबई | दिल्लीहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली विशेष रेल्वे काल (१७ मे) दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वेने राज्यातील १ हजार ३४५ विद्यार्थ्यांचे आगमन...
Covid-19 महाराष्ट्र

Featured पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पहिली बस आज अहमदनगरला रवाना

News Desk
मुंबई | कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे  पुण्यात अडकलेल्या  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनाचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फोनवरुन  मागणी...
Covid-19 महाराष्ट्र

Featured विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा,आशिष शेलारांची मागणी

News Desk
मुंबई | कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः कुलपती म्हणून राज्यपालांनी लक्ष द्यावे....
देश / विदेश राजकारण

Featured जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह १९ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

News Desk
नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात जखमी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह १९ जणांवर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला...