तौक्ते वादळाच्या परिस्थितीत अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात ठाण मांडून
मुंबई | तौक्ते वादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले तीन दिवस प्रशासकीय अधिकार्यांशी चर्चा करून आढावा घेत आहेत. शिवाय या वादळाने कोणतीही जिवितहानी...