HW News Marathi

Tag : Truck

महाराष्ट्र

गडचिरोलीमध्ये ट्रक-बसमध्ये मोठी धडक, ५ जणांचा मृत्यू

News Desk
गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली असून या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात...
महाराष्ट्र

निपाणीजवळील तवंदी घाटात भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

News Desk
निपाणी | पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात शनिवारी (५ जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारच्या समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला आहे. या...
महाराष्ट्र

आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला

News Desk
पोलादपूर | नववर्षाच्या सुरुवातीलाच आंबेनळी घाटात खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी (२ जानेवारी) सकाळी ही घटना घडली असून चालक आणि सहप्रवासी ट्रकमध्ये...
महाराष्ट्र

माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद

swarit
पुणे | आज पहाटे माळशेज घाटात दरड कोसळली असून ही दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणातीही जीवितहानी झालेली नाही. परंतु...
महाराष्ट्र

फलटणमध्ये शॉक लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू

News Desk
सातारा | पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्का बसला आहे. आणि या दुर्घटनेत दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे....
महाराष्ट्र

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

News Desk
मुंबई | नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात महामार्गावर सोग्रस गावाजवळ पहाटे...
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये भीषण अपघात, १० जण जागीच ठार

News Desk
यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात ट्रक आणि तवेरा गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण जागीच ठार झाले असून हा...