फडणवीस शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून ओरडतात मात्र केंद्राकडून मदत मिळण्यासाठी काही करत नाही – विजय वडेट्टीवार
नागपूर | परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळेल असे चार दिवसांपूर्वी मदत आणि पुर्नवसन...