फॉक्सवॅगनमुळे देशाच्या पर्यावरणाचे नुकसान, ठोठावला ५०० कोटींचा दंड
नवी दिल्ली | राष्ट्रीय हरित अधिकारणाने फॉक्सवॅगन कंपनीला तब्बल ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फॉक्सवॅगनने त्यांच्या डिझेल कारमध्ये उत्सर्जनाचे प्रमाण कमी दाखवणारे, लपविणारे उपकरण...