अर्थसंकल्प#Budget2019 : आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दरवर्षी ६ हजार रुपयेNews DeskFebruary 1, 2019 by News DeskFebruary 1, 20190420 नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी‘ची घोषणा करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत...