HW News Marathi

Tag : उद्धव ठाकरे

राजकारण

कोकणातून नाणारचा राक्षस घालवल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

News Desk
मुंबई । कोकणातून नाणारचा विषारी राक्षस घालवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. “कोकणातील लोकांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा हा...
राजकारण

अर्थमंत्र्यांनी लेखानुदान मांडताना अनेक वायदे आणि वादे केले !

News Desk
मुंबई | शेततळे व सिंचन विहिरींवर भर दिला जाणार असून जलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील दारिद्रयरेषेखालील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने...
राजकारण

संयुक्त पत्रकार परिषदेत मी आणि उध्दव ठाकरे जे बोललो तेच अंतिम !

News Desk
मुंबई । “अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या अटीवरच शिवसेना-भाजपची युती झाली असून भाजपने ही अट अमान्य केल्यास युती तोडू”, असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी...
राजकारण

आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी !

News Desk
पुणे | भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या युतीचे आरपीआयतर्फे स्वागतच आहे. परंतु आरपीआयला एकही जागा न दिल्यामुळे देशभरातील आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे आरपीआयला लोकसभेसाठी...
राजकारण

अमेरिका-युरोपकडे न पाहता आपले युद्ध आपणच लढण्यात शौर्य आहे !

News Desk
मुंबई । सौदी अरेबियाचे ‘क्राऊन प्रिन्स’ दिल्लीत आले व सर्व राजशिष्टाचार वगैरे बाजूला सारून या क्राऊन प्रिन्सच्या स्वागतासाठी आमचे पंतप्रधान विमानतळावर गेले. क्राऊन प्रिन्स’ दोन...
राजकारण

तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही !

News Desk
मुंबई । आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व...
राजकारण

आपल्याच रयतेला फसवून..स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही !

News Desk
मुंबई | “माफ करा राजे..तुमच्या नवाने राजकारण करणाऱ्यांना..तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्व कळलेच नाही !! आपल्याच रयतेला फसवून..स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही!!,” अशा...
राजकारण

दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये !

News Desk
मुंबई । निवडणुकीपूर्वी एखादा दहशतवादी हल्ला होईल व त्यानंतर एखादे छोटे युद्ध खेळून निवडणुका जिंकल्या जातील, असा राजकीय आरोप काही दिवसांपूर्वीच झाला. अशा आरोपांना पुष्टी...
राजकारण

अमित शाह मुंबईत दाखल, सेना-भाजप युतीवर होणार शिक्कामोर्तब

News Desk
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज (१८ फेब्रुवारी) मुंबई दाखल झाले आहेत. सेना-भाजपच्या वतीने सायंकाळी ६.३०...
राजकारण

शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा आज होणार ?

News Desk
मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती होणार आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (१८ फेब्रुवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची...