HW News Marathi

Tag : लोकसभा

देश / विदेश

तीन तलाक आणि निकाह- हलाला सारख्या कुप्रथांचे निर्मूलन आवश्यक | राष्ट्रपती

News Desk
नवी दिल्ली | १७ व्या लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांत जास्त म्हणजेच ७८ महिला खासदार निवडून आल्या. यातून नवीन भारताची प्रतिमा दिसून येते. देशात मुलींना समान...
देश / विदेश

लोकसभेत विरोधकांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण !

News Desk
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या संसदीय अधिवेशनाला आज (१७ जून) सुरुवात झाली आहे. “लोकसभेत विरोधकांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असते. विरोधाकांनी आकड्याचा...
देश / विदेश

लोकसभा आणि विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनांचे बिगुल !

News Desk
मुंबई । संसदेचे आणि महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सतराव्या लोकसभेचे हे पहिलेच अधिवेशन आहे तर महाराष्ट्र विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असेल....
देश / विदेश

तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

News Desk
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वातील तिहेरी तलाक बंदीविरोधात नव्या विधेयकासाठी आज (१२ जून) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकिचे दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे. या...
राजकारण

माझे बोट धरुन राजकारणात आलेला माणूस इतका बदलू शकतो ?

News Desk
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते की, मी शरद पवारांचे बोट...
राजकारण

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

News Desk
मुंबई | काँग्रेसने औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (२३ मार्च) मध्यरात्री भेट...
राजकारण

मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

News Desk
मुंबई | “मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, जे करणार ते जनतेच्या फायदासाठी करणे,” अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. पुढे ठाकरे असे...
राजकारण

#LokSabhaElections2019 : आमच्या लोकशाहीची तीच खासीयत आहे!

News Desk
मुंबई । कश्मीरात शांतता नांदवू व राममंदिर अयोध्येत उभारू ही घोषणा 2014 च्या निवडणुकीत भाजपास मोठे यश देऊन गेली. पण दोन्ही विषय 2019 सालात जिथल्या...
मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात बीए आणि बीकॉम या परीक्षांचा समावेश आहे. बीए आणि बीकॉम अभ्यासक्रमाच्या २२...
राजकारण

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

News Desk
मुंबई | मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती सोनावणे यांनी आज (११ मार्च) हातावर शिवबंध...