HW News Marathi
Uncategorized

अमिरचे चाहत्यांना भावनिक आवाहन

अश्विनी सुतार

मुंबई सामाजिक भान असणारा अभिनेता म्हणून अमिर खान याची ओळख आहे. सामाजिक विषयाची तो जाणिव ठेवतो व त्यासाठी कामही करतो. जलशिवार योजना असो किंवा इतर कोणत्याही अमर सतत आपले योगदान देत असतो. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. ही मदत त्याच्यासाठी नाही तर गुजरात व आसाममध्ये महापुरात अडकलेल्या पीडितांसाठी आहे. दोन्ही राज्यात महापुराने थैमान घातले असून आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. त्यांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन अमिरने केले आहे. गरजुंना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री निधीत मदत देण्याचे आवाहन अमिरने केले आहे. गुजरात, आसाममध्ये महापुरात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत.

https://twitter.com/Mahabatmi1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन राऊतांनी महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचे काम करावे ! दरेकरांचा टोला

News Desk

केळीच्या घटातून पाठवल्या जातात बनावट नोटा

News Desk

गुजरात विधानसभेसाठी भाजपची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

News Desk