HW News Marathi
Uncategorized

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबईः नुकताच प्रदर्शित झालेल्या जग्गा जासूस चित्रपटातील अभिनेत्रीने दिल्लीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बिदिशा बेजबरुआने अशी तिचे नाव आहे. बिदिशाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तर या प्रकरणी बिदिशाच्या पतीला अटक करण्यात आली आहे. बिदिशा गुरूग्राममध्ये भाड्याचा घरात राहत होती.

बिदिशा ही मूळची आसामची आहे. अभिनेत्रीबरोबरच बिदिशा गायिकासुद्धा होती. तिने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत.काही दिवसांपुर्वीच तिने गुरूग्राममध्ये भाड्याने घर घेतले होते. बिदिशाचे वडील सोमवारी संध्याकाळपासून तिला फोन करत होते. पण ती फोनला उत्तर देत नव्हती. त्यावेळी काहीतरी घडले असल्याचा तिच्या वडिलांना संशय आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अक्षय कुमारने झाडला रस्ता

News Desk

आज मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होणार

swarit

विद्युत नियामक आयोगाला राज ठाकरेंनी लिहिले पत्र

swarit