HW News Marathi
Uncategorized

विमानाचे तिकीट मिळणार रेल्वे अॅपवरून

वृत्तसंस्था- तुम्हाला विमानाने जर प्रवास करायचा असेल आणखी एक सोपा मार्ग सरकारने उपलब्ध करून दिला आहे. तुमच्या मोबाइलमध्ये जर रेल्वेचे अॅप असेल तर त्यावरून देखील तुम्ही आता विमानाचे तिकीट सहज बुक करू शकता. प्रवाशांना आता मोबाइलवरील रेल्वे अॅपवरुन विमानाचं तिकिट बूक करता येणार आहे. रेल्वेकडून या आठवड्यात नवं मोबाइल अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या नव्या अॅपमुळे प्रवाशांना अनेक सोयी सुविधांचा लाभ घेता येइल. स्टेशनवरील हमालांची माहिती मिळवणं तसंच सेवा उपलब्ध करून घेणं, विश्रातीसाठी रूम बुकिंग तसंच खाद्यपदार्थ ऑर्डर करणं, या सर्व गोष्टी एकाच अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना आता करता येणार आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून पुन्हा कोट्यधीश बनण्याची संधी!

News Desk

देशभरात आजपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

News Desk

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर पीएमओकडून सकारात्मक विचार

swarit