HW News Marathi
Uncategorized

सनी लिओनीची कंडोमची जाहिरात वादात

पणजी- सनी लियोनीने केलेली कंडोमची जाहिरातीवर गोव्यातील एका नेत्याने आक्षेप नोंदवला आहे. सनी लियोनी मॅनफोर्स कंडोमची ब्रँड अॅम्बेसेडर असून तिच्यामुळे या कंपनीला कोट्यधींचा फयदा होत आहे. परंतु या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यात आहे. गोव्यातील बसेसवर जाहिरातीचे पोस्टर लावण्यात आले असून ते योग्य नसल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

News Desk

आशिया खंडातील अर्थसत्ता उध्वस्त करण्याचा अमेरिकेचा डाव ?

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इतिहासात पहिल्यांदाचं बारामतीत सभा…

Arati More