HW News Marathi
Uncategorized

कोरोनामुक्त धनंजय मुंडेंचं वर्क फ्राॅम होम सुरू , होम क्वारंटाईन असलो तरी काम थांबत नाहीत !

बीड | कोरोनाचा फटका राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना नुकताच सोसावा लागला . मात्र सध्या ते कोरोनावर मात करून त्यांच्या परळी येथील पांढरी या निवासस्थानी आले असून डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.या परिस्थितीमध्ये सुद्धा मंत्री धनंजय मुंडे हे स्वस्थ बसून नाहीत तर ते राज्यात चालत असलेल्या कामकाजात देखील सामिल होत आहेत. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्वीटरच्या अकाउंट वरून एक पोस्ट केली आहे ते या पोस्ट द्वारे म्हणालेत की,

“कोरोना आजारावर मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज तर मिळाला मात्र पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. असे असले तरी कामं थांबवून कसे चालेल. म्हणून आज परळी वैजनाथ येथील घरूनच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झालो”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही’, धनंजय मुंडेंचं आश्वासन!

News Desk

५ हजार गरीबांना अन्न धान्य वितरित करुन घडवला आदर्श…

swarit

प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

News Desk