HW News Marathi
Uncategorized

पन्नास हजारात खरेदी केलेल्या तरूणीवर बाबाचा आठ महिने बलात्कार

लखनौ- उत्तर प्रदेशमधील सीतापूरमध्ये एका बाबाचे अश्लिल कारनामे चव्हाट्यावर आले आहेत. एका बाबाने एका तरुणीला आपल्या आश्रमात आठ महिने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा बाबावर आरोप आहे. बाबाच्या एका शिष्येने पन्नास हजारात त्या तरुणीचा सौदा केला होता.

यानंतर तो दर रात्री तिच्यावर बलात्कार करत होता. एवढेच नाही, त्याचा MMS ही बनवला जात होता. पीडितेच्या जबाबावरून मंगळवारी पोलिसांनी केस दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटीतटीची एकदिवसीय मालिका भारताच्या खिशात

News Desk

उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही- राणे

News Desk

शरद पवारांनी घेतली शेलारांची भेट

swarit