HW News Marathi
Uncategorized

बिल्डर डीएसकेंची अटक अटळ

पुणे: ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बिल्डर डीएसके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून आता कुलकर्णी यांना अटक होण्याची शक्यता आहे.

बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेले डी. एस. कुलकर्णी हे ठेवीदारांची फसवणूक केल्याने अडचणीत आले आहेत. याप्रकरणी सुमारे ३५१ ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले जाते. शेवटी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दीपक सखाराम ऊर्फ डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर – नितीन गडकरी

News Desk

छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशीला NIA कडून अटक

Aprna

मुंबईत टीबीने रोज मरतात १८ जण; महिला सर्वाधिक

News Desk