HW News Marathi
Uncategorized

शेतक-यांसाठी खुश खबर, रसायनिक खतांवर 5 टक्के कर

नवी दिल्ली जीएसटी लागू झाल्यामुळे रसायनिक खत स्वस्त झाले आहे. रसायनिक खतांंवर आता फक्त 5 टक्के टॅक्स ठेवण्यात आलं आला आहे. पुर्वी खतांंवरती 12 टक्के टॅक्स होता ते रद्द करून 5 टक्केवर आल्याने शेतक-यांना याचा फायदा होणार आहे.

अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 18 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटीमध्ये रासायनिक खतांना 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्यामुळे देशभरातून विविध प्रतिनिधींनी हा कर कमी करावा, अशी मागणी केली होती.

रासायनिक खतांवरील कर कमी करण्यात आल्याने त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे. 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये रासायनिक खतं ठेवल्यामुळे खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहिद कपूर घर सोडून हॉटेलमध्ये राहतोय

News Desk

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर पीएमओकडून सकारात्मक विचार

swarit

Maratha Reservation , Chief Minister and Vitthal | मराठा आरक्षण,मुख्यमंत्री आणि विठ्ठल …!

News Desk