HW News Marathi
Uncategorized

शाहिद कपूर घर सोडून हॉटेलमध्ये राहतोय

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर घर सोडून तो गोरेगावच्या एक हॉटेलात राहत आहे. अनेक स्टार्स घर सोडल्यानंतर दुस-या घरात शिप्ट होतात मात्र शाहिद कपूर हॉटेलात राहत आहे. घरात भांडण झाल्यावर घर सोडतात मात्र शाहिदने वेगळ्याच कारण आहे. शाहिदने ट्रॅफिकला कंटाळून घर सोडलं आहे . सध्या शाहिदच्या आगामी पद्मावती या चित्रपटाचे शुटिंग सुूरू आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला जाताना येताना ट्रॅफिकचा त्रास होत आहे म्हणून त्यांने घर सोडून हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे देखील काम करत आहेत. हे कलाकारदेखील फिल्मसिटीच्या जवळच राहत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला लाईक करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://twitter.com/Mahabatmi1

https://plus.google.com/u/0/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : राष्ट्रपतींनी आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळला, फाशीचा मार्ग मोकळा

swarit

नाशिकमध्ये २०० नोटांची छपाई पूर्ण

News Desk

‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळे झाले !

News Desk