HW News Marathi
Uncategorized

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने केलेलं ट्विट भाजप नेत्याला पडले महागात

पुणे | शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने भाजप नेते आदेश गुप्ता यांनी आक्षेपार्ह ट्विट केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी गुरुवारी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिवसाला हिंदू साम्राज्य दिवस घोषित करत ट्विट केले होते.

दरम्यान, या प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी आदेश गुप्ता यांच्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर सोने महागणार

swarit

जिओ देणार मोफत मोबाइल

News Desk

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात- जयंत पाटलांचं टीकास्त्र

News Desk