HW News Marathi
Uncategorized

धारावीतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

मुंबई | मुंबईतील धारावी परिसरात १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता त्या मृत्यू झाला आहे. या रुग्णाला सायन रुग्णालयात उपयाचारासाठी नेले होते. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. विशेषतः मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. थोड्याच वेळापूर्वी आलेल्या वृत्तानुसार मुंबईत ४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी परिसरात १, लालबागमध्ये १ तर मुंबईतील रुग्णालयात ‘कोरोना’ रुग्णांवर उपचार करणाऱ्या २ नर्सेस असे एकूण नवे ४ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील धारावीतील पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेतील मोदींच्या भाषणात फक्त ‘नेहरुं’च्या नावाचा उल्लेख

swarit

‘कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही’, धनंजय मुंडेंचं आश्वासन!

News Desk

‘मराठवाडा मुक्ती संग्रामातील’ वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

News Desk