HW News Marathi
Uncategorized

म्यूझीक कंपन्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा

मुंबई: कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी इडीने दिग्दर्शक आदित्या चोप्राला समन्स बजावल्याने खळबळ उडाली आहे. आदित्य चोप्रासह सोनी म्युझिक इंडियाचे उपाध्यक्ष श्रीधर सुब्रमण्यम, युनिव्हर्सल म्युझिकचे देवराज संन्याल यांनाही स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. टी-सीरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार आणि ‘सारेगम’चे विक्रम मेहरा यांचा जबाब नोंदविल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जब हॅरी मेट सेजलच्या नविन गाण्याचे प्रदर्शन

News Desk

२०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती बनविणार | संजय राऊत

News Desk

तुरीपासून डाळ बनवण्याच्या प्रक्रियेत झालेला 2500 हजार कोटी रुपयांचा घोटाळा

Adil