HW News Marathi
Uncategorized

सामुहिक बलात्कार प्रकरणात, पाच पोलिस अधिकारी निलंबित

भोपाळ पोलिसाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याप्रकऱणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी तीन ठाणेदारांना आणि दोन सहायक फौजदारांना निलंबित केले असून पोलिस महासंचालक ऋषीकुमार शुक्ला यांना सुनावले.

मुख्यमंत्र्यांनी बोलवालेल्या बैठकीत पोलिस महासंचालक यांना बलात्कार प्रकऱणी मुख्यामंत्र्यांनी प्रश्न विचारले असता पोलिस महासंचालक यांच्याकडे काही ही उत्तर नव्हते यावेळई मुख्यमंत्र्यांनी चांगले सुनावले आणि पाच पोलिसांनी निलंबीत केले.

मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपोला अटक करण्याऐवजी निर्दोष व्यक्तीला पकडून आणले आणि दोन दिवस बेदम मारहान केले जेव्हा मुलीने हा व्यक्ती आरोपी नसल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी निर्दोष व्याक्तीली अटक केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनीच पोलिस अधिका-याच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर गुन्हा नोदवण्यास टाळटाळ केल्याने सर्वसामन्या जनतेला पोलिस न्याय देतील का असा प्रश्न उपस्थीत होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता येणार दोनशे रूपयांच्या नोटा

News Desk

म्हणून मुलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

News Desk

धक्कादायक;बायकोला पोटगी देण्यासाठी किडनी विक्रीला काढली

News Desk