HW News Marathi
Uncategorized

स्पॅनिश अभिनेत्री राहुलच्या प्रेमात

नवी दिल्ली : कॉँग्रेस नेते राहुल गांधी अद्याप अविवाहित आहेत. देश-विदेशातील अनेक मुली त्यांच्या चाहत्या आहेत. परंतु ते अद्याप लग्न करण्यास तयार नाही. सध्या राहुल गांधी अमेरिकेच्या दौºयावर असून ते तरुणांशी संवाद साधत आहेत. त्यांचे भाषण आणि विचार ऐकून हॉलिवूड अभिनेत्री नथालिया रामोस चांगलीच प्रभावित झालीये. राहुलची भेट घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते असे ती म्हणाली. नथालिया रामोस हिने इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर राहुल गांधींसोबत फोटो शेअर केला आहे. उत्तम वक्ता आणि व्यवहार कुशल असलेल्या राहुल गांधींची काल रात्री भेट घेतली. जगातील विविध भागांतून आलेल्या महान विचारवंतांची भेट घेवून आणि त्यांचे विचार ऐकून मी स्वत:ला भाग्यवान समजते. चांगल मन आणि चांगलं हृदय असेल तरच बदल घडवता येतो. माझ्या विचारांना योग्य दिशा दिल्याबद्दल मनापासून आभार असं तिने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखण्याचे मोदींचे आवाहन

News Desk

नवाब मलिकांच्या जावयाशी संबंधित दोघांना समन्स, एनसीबी SIT टीम करणार चौकशी

News Desk

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk