HW News Marathi
Uncategorized

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक एक दहशतवादी ठार

प्रातिनिधिक फोटो

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून या ठिकाणी तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व दहशतवादी लश्कर-ए-तोयबाचे असण्याची शक्यता आहे. हदंवाडा येथे लष्कर- ऐ तोयबा या संघटनेचे दहशतवादी लपल्याचे सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलांनी रविवारी पहाटे दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर चकमक सुरू झाली या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. अजून काही दहशतवादी लपल्याचे सांगण्यात येते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde | परळीमध्ये काय घडलं काय बिघडलं ?धनंजय मुंडे दोषी आहेत का ? सविस्तर रिपोर्ट

Arati More

सनी लिओनीची कंडोमची जाहिरात वादात

News Desk

राज्यातील पहिल्या मेडिकॅब रुग्णालयाचं आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जालन्यात उद्घाटन….!

News Desk