HW News Marathi
Uncategorized

जिओ देणार 99 रूपयात अनलिमिटेड कॉलिंगसोबत 24 जिबी 4 जी डेटा

मुंबई जिओने नवीन प्लान लॉंच करत आहे. आता 99 रूपायात अनलिमिटेड कॉलिंग आणि 24 जिबी डेटा देणार आहे. जिओ या कंपनाने जीएसटी सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी जीएसटी रेड स्टार्टर किट लॉंच केले आहे. . जिओनं स्वतःच्या वायफाय डिव्हाईससोबत जीएसटीसाठी मोबाईल बेस्ड सॉफ्टवेअर सोल्युशन सेवेत आणले आहे. कंपनीच्या या ऑफरनुसार अनलिमिटेड कॉलिंगसह वर्षभरासाठी 24 जीबीचा डेटाही मिळणार आहे.

रिलायन्स जिओ येत्या काही दिवसांत डोअरस्टेप सिम अ‍ॅक्टिव्हेशन सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. जिओफाय हे जिओ कंपनीचे पोर्टेबल ब्रॉडबँड डिव्हाईस असल्यामुळे ते तुम्हाला ईएमआयच्या माध्यमातूनही घेता येणार आहे. जीएसटी रेडी स्टार्टर कीटची किंमत रिलायन्सनं 1999 रुपये एवढी ठेवली असून, हे कीट ईएमआयवर 95 रुपयांना मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला फॉलो करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

https://twitter.com/Mahabatmi1

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी भाजपात समाधानी आहे !

swarit

‘ये रे ये रे पावसा…’ हे बालगीत तर आज दुष्काळग्रस्त जनतेचे महाकाव्यच बनले !

News Desk

नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करताय शिवसेना खासदार संजय राऊतांच वक्तव्य

News Desk