HW News Marathi
Uncategorized

Maratha Reservation , Chief Minister and Vitthal | मराठा आरक्षण,मुख्यमंत्री आणि विठ्ठल …!

मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला तो या मुद्द्यावरून जेव्हा देवेंद्र फडणवीस याना गेल्या वर्षी विठ्ठलाच्या पूजेला जात आला नाही. आज तोच आषाढी एकादशीचा दिवस आणि आज मात्र मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा फायदा निश्चितच भाजपाला होईल यात शन्का नाही. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे आता मराठा आरक्षण , मुख्यमंत्री आणि विठ्ठल असं एक समीकरणच तयार झालं माझे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर राज्य सरकार सीबीआयला कागदपत्रे देण्यास तयार!

News Desk

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर पीएमओकडून सकारात्मक विचार

swarit

तुरूंगात जागा नाही म्हणून मला संपवण्याची भाषा करतायेत – कमल हसन

News Desk