HW News Marathi
Uncategorized

तुरूंगात जागा नाही म्हणून मला संपवण्याची भाषा करतायेत – कमल हसन

चेन्नई – हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून चर्चेत आलेला अभिनेता कमल हसनने आपल्या विरोधकांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. पण आता तुरूंगातच जागा शिल्लक राहिली नसल्याने ते मला गोळ्या मारून संपवण्याची भाषा करत आहेत अशी खोचक टीका कमल हसनने केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान झाल्याची चर्चा

News Desk

केंद्रीय सुरक्षा बलाच्या ६ जवानांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

News Desk

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

Ruchita Chowdhary