HW News Marathi
Uncategorized

फेरीवाल्यांना हटवल्या प्रकऱणी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक

मुंबई एल्फिन्स्टन लोकल रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेगरी नंतर मनसेचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी फेरीवाल्यांना मारहान आणि तोडफोड करत हटवले. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सांतकृज येथे रविवारी उत्तर भारतीय फेरीवाल्यांना मरहान करत हटवले याप्रकरणी फेरीवाल्यांनी वाकोला पोलिस ठाणयात गुन्हा नोंदवला होता . त्यानंतर वाकोला पोलिसांनी मनसेच्या कर्यकर्त्यांना अटक केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्युत नियामक आयोगाला राज ठाकरेंनी लिहिले पत्र

swarit

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk