मुंबई | कोरोना विरुद्धच्या लढाईत सगळेच जण आपापल्या परिने मदत करत आहेत.पीएम केअर्स फंडची घोषणा झाल्यापासून या फंडात मदतीचा ओघ सतत वाढता राहिला असून आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) पीएम केअर्स फंडासाठी २६ कोटी रुपये देण्याचेजाहीर केले आहे. शिवाय नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मधील कर्मचारी त्यांचा एक दिवसाचा पगारही या फंडासाठी देणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने ही देणगी म्हणजे कोरोना विरुध्दच्या लढाईत सरकार बरोबरची प्रतिबद्धता व्यक्त करणे आहे असे म्हटले आहे. त्या संदर्भातील ट्विटही त्यांनी केले आहे.
NSE Group, as part of its commitment to combat the spread of #COVID19 in the country, has contributed INR 26 Crores towards PM Cares Fund & certain state govt funds. Additionally, employees of NSE group are also contributing one day's salary to the PM Cares Fund.@PMOIndia pic.twitter.com/YUuOooNe7u
— NSE India (@NSEIndia) April 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.