HW News Marathi
Uncategorized

लॉकडाऊनमूळे हजारो कोरोनाबाधितांना वाचवण्यात यश – पंतप्रधान

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (२७ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यात देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनवर आणि कोरोनाच्या एकंदर देशातील स्थितीबद्दल चर्चा झाली.

दरम्यान, देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमूळे अनेक बाधितांची संख्या ही पुढे आली आणि या दीड महिन्यात हजारांच्या वर आपण रुग्णांना वाचवण्यात यशस्वी झालो आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : सर्वोच्च न्यायालयाने आरोपी मुकेशची याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा

swarit

‘पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला?महाविकाआघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप !

News Desk

महिलेने दिला चार मुलांना जन्म

News Desk