HW Marathi
Uncategorized

देशात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भाजप ३४० अशा जागा विजयी मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. “सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत. मोदी पुढे ट्विटमध्ये म्हणतात आपण एकत्रत वाढतो. एकत्र यशस्वी होतो, आपण एकत्र सक्षम भारताची निर्मिती करू, भारत पुन्हा जिंकत आहे. विजयी भारत.” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत देशातील जनतेचे अभार मानले आहे.

देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने जवळपास १० राज्यामध्ये काँग्रेसचा सुफडासाफ करत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३४० जागांवर आघाडीवर आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये दमदार विजय मिळवत ममता बॅनर्जीला मोठा धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशातही मागील पुनरावृत्ती करण्याचा मार्गावर भाजप आहे.

Related posts

धक्कादायक: बापच करत होता दोन मुलींवर बलात्कार

News Desk

Chandrakant patil Vs Balasaheb Thorat | भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

Arati More

बेरोजगारांना पाच लाख कमावण्याची संधी

News Desk