HW News Marathi
Uncategorized

बाबा राम रहिमच्या दराबारात राखी सावंतही…

राम रहिमला अनेक वर्षांपासून ओळखते. त्याला स्टायलिश बनवण्यासाठी मी अनेक टिप्स दिल्या असल्याचा दावा अ‍ॅँटम अभिनेत्री राखी सावंतने केला आहे. राम रहिमच्या डे-याला तिने अनेकदा भेट दिल्याचेही सांगितले आहे. एवढेच नव्हे तर मुंबईत आल्यानंतर राम रहिम तिला अनेक वेळा भेटत असे. पण त्याला एकदा भेटायला गेल्यानंतर राखीने एक धक्कादायक गोष्ट त्याच्या खोलीत पाहिली असल्याचे तिने नुकतेच सांगितले आहे. राखीने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी राम रहिमला अनेक वर्षांपासून ओळखते. सुरुवातीला हनप्रीत ही त्याची मानलेली मुलगी असल्याचे मला सांगण्यात आले होते. पण काहीच दिवसांत दाल में कुछ काला है हे माज्या लक्षात आले. काही दिवसांनंतर तर राम रहीम हनप्रीतच्या प्रेमात वेडा झाला असल्याचे मला जाणवले. एकदा मी त्याच्या रूममध्ये एक वस्तू पाहिली होती, कोणत्याही बाबाच्या रूममध्ये ती वस्तू असूच शकत नाही असे मला वाटते. त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये मी वियाग्रा पाहिले होते. आपण एक बाबा आहोत असे समाजाला सांगणाºया बाबाच्या रूममध्ये वियाग्राचे काय काम हा कोणालाही पडणारा प्रश्न मला पडला होता. त्याचवेळी हा बाबा कसा आहे हे माज्या लक्षात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुगलचा पिक्सल 2 येणार बाजारात

News Desk

भारताला मिळाला अजून एक ‘गोल्डन बॉय’! भाला फेकीत सुमित अंतिलला सुवर्ण पदक

Jui Jadhav

“…म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं” Raj Thackeray यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांचा प्रतित्त्युर

News Desk
क्राइम

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

ठाणे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

इक्बाल कासकर त्याच्या बहिणीच्या घरी कौन बनगे करोडपती बघत बिर्याणी खात असताना अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर खंडणी रॅकेट चालवत होता. दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका परमवीर सिंह यांनी व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related posts

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीला सजावट; राम कदमांनी ट्वीट करत मविआ सरकारवर साधला निशाणा

Aprna

भरदिवसा स्कायवॉकवर चॉपरने हल्ला झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मूत्यू , चार जणांना अटक

News Desk

जन्मदात्या आईनेच 21 दिवसाच्या मुलीची केली हत्या

News Desk