HW News Marathi
Uncategorized

“Parambir Singh जातील कुठे? देशातच असतील, राज्य सरकारची जबाबदारी”- Raosaheb Danve

शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आता शेतीची पाहणी न करता सरसकट पंचनामे करावे अशी मागणी दानवे यांनी केली. NDRF मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे असतात आणि त्यातून मदत करता येते असे देखील रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

#RaosahebDanve #ParambirSingh #BJP #Maharashtra #Hwnewmarathi #MaharashtraGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनियांची प्रकृती खालावली

News Desk

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘या’ कारणांमुळे सोडले घर

News Desk

Budget 2019 : पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपयांनी महागणार

News Desk